MHT-CET Result 2024  
पुणे

MHT-CET Result: ‘एमएचटी- सीईटी’चा निकाल रविवारी होणार जाहीर!

MHT-CET :याआधी परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या संभाव्या तारखेनुसार हा निकाल १९ जून रोजी जाहीर होणार होता

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra Health and Technical Common Entrance Test: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेचा निकाल रविवारी (ता. १६) सायंकाळी सहा वाजता घोषित करण्यात येणार आहे.

बहूप्रतीक्षेत असणाऱ्या या परीक्षेचा निकाल अखेर रविवारी जाहीर होणार आहे. याआधी परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या संभाव्या तारखेनुसार हा निकाल १९ जून रोजी जाहीर होणार होता.

https://cetcell.mahacet.org/organizational-structure/

परंतु, आता परीक्षा कक्षातर्फे येत्या रविवारी हा निकाल जाहीर होत असल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले आहे. राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते.

या अंतर्गत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या ‘एमएचटी-सीईटी’ (पीसीएम आणि पीसीबी ग्रुप) परीक्षेसाठी तब्बल सात लाख २५ हजार ६४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

अधिक माहितीसाठी आणि निकालासाठी संकेतस्थळ :

https://cetcell.mahacet.org/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Satej Patil : मुख्यमंत्री फडणवीस सतेज पाटील यांच्या घरी, दोन्ही भावांना दिला आधार; डी. वाय. पाटील कुटुंबीयांचे सांत्वन

ODI World Cup मधूनच बाहेर होण्याची वेस्ट इंडिजवर पुन्हा टांगती तलवार, थेट एन्ट्री हुकली! काय आहे यामागचं गणित?

‘पँट वर करता येत नाही का?’ अभिनेत्रीचा लूक पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Viral Video

Marathi News Live Updates : कॉकरोच म्हणणाऱ्यांकडून डिग्री घेणं...; दीक्षांत सोहळ्याला सरन्यायाधीशांना बोलावल्याने विद्यार्थी संतापले

Nalasopara Accident: भारत पेट्रोलियमच्या गॅस वितरण वाहनाने दुचाकीस्वाराला उडवलं, तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT