military area hotel fire accident worker rescue on time by guard sakal
पुणे

Pune Fire Accident : लष्कर परिसरातील हॉटेलमध्ये आग

साहिल हॉटेलच्या भटारखान्यात गॅस गळतीमुळे दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग लागली.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : लष्कर परिसरात सरबतवाला चौकातील एका हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना रविवारी घडली. भटारखान्यातील कामगार बाहेर पडल्यामुळे अनर्थ टळला. या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

साहिल हॉटेलच्या भटारखान्यात गॅस गळतीमुळे दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत गायकर,

रोहित रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आग आटोक्यात आणली. त्यांनी भटारखान्यातून चार सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. एका सिलिंडरमधून गॅसगळती झाल्याने आग लागल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT