Minister Samant who had recovered from Corona was in the crowd again at Pune University 
पुणे

कोरोनातून बरे झालेले मंत्री सामंत पुन्हा गर्दीत; पुणे विद्यापीठात सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा!

ब्रिजमोहन पाटील

पुणे : कोरोना मधून बरे झालेले उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत लगेच दुसऱ्या दिवशी कामाला लागले. मात्र, कार्यकर्त्यांच्या व कर्मचाऱ्यांची प्रचंड गराड्यात ते अडकले चर्चा व निवेदनाचे करताना सोशल डिस्टंसिंग फज्जा उडाला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उदय सामंत यांनी अंतिम वर्ष परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांना भेटण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते, विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते व विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. प्रत्येक जण आपले म्हणणे मांडून त्यांना निवेदन देण्यासाठी धडपडत होता. 

सुरुवातीला सामंत यांनी जागेवर उभे राहून निवेदन स्विकारले, पण गर्दी कमी होत नसल्याने तेथेच खुर्चीमध्ये बसून चर्चा सुरू केली. सामंत हे नुकतेच कोरोनातून बरे झालेले असल्याने त्यांच्या भोवती गर्दी करू नका, सुरक्षित अंतर ठेवा असे सुरक्षा रक्षक व इतर अधिकारी सांगत होते, पण गर्दी कमी होत नव्हती, अखेर वीस ते पंचवीस मिनिटं सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सामंत बाहेर पडले. गाडीत बसताना देखील त्यांना लोकांच्या गराड्यातून जावे लागले। 

पुणे-लोणावळा लोकल १२ ऑक्टोबरपासून होणार सुरू; प्रवासासाठी लागणार पोलिसांचा पास!

पुण्यातील कोरोनाची स्थिती अद्यापही गंभीर असताना सोशल डिस्टंसिंगचे पालन न झाल्याने नियमांना हरताळ फासला गेला.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

Gas Cylinder Seized : साठेबाजाकडून १९ गॅस सिलिंडर जप्त; ‘सकाळ’च्या वृत्तानंतर पथकाची धडक कारवाई

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT