minor boy burned due to Flammable substances thrown in holi celebration in pimpri 
पुणे

रंग म्हणून फेकले ज्वलनशील पदार्थ अन् अल्पवयीन मुलगा...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी: एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलावर धुळवड खेळताना ऍसिडसारखा ज्वलनशील पदार्थ फेकल्याची घटना मंगळवारी सांगवी येथे घडली. यात आठ वर्षीय मुलगा गंभीर भाजला असून त्याच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतले आहे. दोन्ही मुले एकाच भागात राहतात. धुळवडीनिमित्त ते दोघेही रंग खेळण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्या वेळी त्या मुलाने फेकलेल्या ज्वलनशील पदार्थामुळे दुसऱ्या मुलाच्या अंगातील टी-शर्ट तसेच कातडी जळाली. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT