पुणे

अल्पवयीन मुलीची थेऊरमध्ये छेडछाड

CD

लोणी काळभोर, ता. २० : शाळेत जाणाऱ्या अकरावीतील अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिची छेडछाड केल्याप्रकरणी अक्षय साहेबराव चव्हाण (रा. थेऊर, ता. हवेली) याच्यावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, थेऊर परिसरात पीडित मुलगी शाळेत जात असताना आरोपी अक्षय चव्हाण याने तिला अडवून, ‘तू खूप सुंदर दिसतेस’ असे म्हणत तिचा हात पकडला. त्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा दादा गायकवाड यांच्या घराजवळ त्याने मुलीला स्वतःकडे ओढून लज्जास्पद कृत्य केले. तसेच, ‘ही बाब कोणाला सांगितली तर तुझ्या वडिलांना ठार मारून टाकीन,’ अशी धमकीही दिली. या प्रकारामुळे पीडित मुलगी आणि तिचे कुटुंब भयभीत झाले. याबाबत पीडितेच्या आईने फिर्याद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाम बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू; बोटीत असलेल्या 32 भारतीयांची नावं आली समोर

Pune News: कर्तव्य बजावणाऱ्या PSI ला दिलासा; पुण्यातील डेक्कन हॉटेल कारवाईप्रकरणी संदीप कदम यांचे निलंबन मागे

Karad Crime: कऱ्हाड शहर पोलिसांची दमदार कामगिरी! पिस्टल विक्रीस आलेल्या चौघांना अटक; चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसे जप्त

MPSC Protest: विद्यार्थ्यांसोबत आजीही मैदानात! एमपीएससी आणि पोलिस भरतीसाठी संगमनेरमध्ये अनोखे आंदोलन, प्रांत कार्यालयासमोर ठिय्या

Ration Distribution: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट ते ऑक्टोबरचे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार; वितरणात मोठा बदल

SCROLL FOR NEXT