Minor girl is Sexulally molested when no one in home in Pimpri 
पुणे

घरी कोणी नसताना 'तो' घरात शिरला अन् अल्पवयीन मुलीवर...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : घरी कोणी नसताना घरात घुसून कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  याप्रकरणी वाकड पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला. अमोल वाघमारे (वय 27, रा. थेरगाव) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी 14 वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित मुलीचे पालक घरात नसल्याचा गैरफायदा घेत आरोपी जबरदस्तीने घरात घुसला. ''मी तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणत अल्पवयीन मुलीवर लैंगिक  अत्याचार केला. हा प्रकार 2019च्या दसरा सणादिवशीपासून 15 फेब्रुवारी 2020 या दरम्यान वारंवार घडला आहे. याबाबत घरी सांगिल्यास ''तु्झ्यासह आईवडिला आणि भावाला जीवे मारणार'' अशी धमकीही आरोपीने दिली. याबाबत अधिक तपास वाकड पोलिस करीत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT