atul benake 
पुणे

या आमदाराने महापुरुषांच्या फोटोबाबत असे काही केली की...

पराग जगताप

ओतूर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात 
निसर्ग चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्याची पाहणी करण्यासाठी आमदार अतुल बेनके हे गेले होते. त्यावेळी मांडवे येथील अंगणवाडीच्या नुकसानाची पाहणी करताना त्यांना तेथे महापुरुषांचे फोटो वादळामुळे जमिनीवर पडून फुटल्याचे दिसले. त्यांनी चटकन फोटो उचलून साफ केला. या कृतीने उपस्थित नागरिकांची त्यांनी मने जिंकली. 

मांडवे या आदिवासी गावात निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीत येथील अंगणवाडीचे छप्पर उडून आतील सर्व साहित्यांची मोडतोड झाली आहे. आमदार अतुल बेनके यांनी रविवारी या भागात नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी मांडवे येथील अंगणवाडीतील छप्पराचे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले. त्यावेळी पाहणी करत असताना त्यांना महापूरूषाचा फोटो जमिवीवर पडून फूटलेला दिसला.

ते पाहून बेनके यांनी तातडीने तो फोटो उचलून घेतला व साफ करुन कर्मचाऱ्यांकडे दिला. त्यावेळी ते म्हणाले, हे महापूरुष आहेत, यांच्या फोटोची काळजी घ्या, सदर फोटो परत व्यवस्थीत फ्रेम करुन लावा. हे महापुरूषच नविन पिढीला प्रेरणा देतात व आपल्याला सामाजिक कार्याची ऊर्जा देतात. 

बेनके यांच्या या कृतीचे उपस्थित सर्व आदिवासी नागरिकांची व तरुणांनी कौतुक केले. एक प्रकारे अतुल बेनके यांच्यामुळे वादळानंतर सात दिवसांनी महापूरषांच्या फोटोला न्याय मिळाल्याची चर्चा परिसरात सुरु झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati By-Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला, हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

IAS Anurag Yadav: तुम्ही असं बोलू शकत नाही... मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांशी भिडला आयएएस अधिकारी, कोण आहेत अनुराग यादव?

'हा' आहे जगात सगळ्यात जास्त विकला जाणारा मोबाईल; जाणून Samsung अन् Vivo ला आश्चर्याचा धक्का, भारतात किंमत एवढीशी की...

Sathankulam Custodial Death Case : धमक्यांना घाबरली नाही, वरिष्ठांचे कांड कोर्टात बेधडक सांगितलं; कोण आहे महिला पोलिस रेवथी?

Gold Rate Today: एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठी घसरण! मुंबई-पुण्यात सोनं-चांदी स्वस्त; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT