baramati 
पुणे

मनसेच्या रुपाली पाटील बारामतीत; घेतली पवारांची भेट

सागर आव्हाड

बारामती : पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) महिला नेत्या रुपाली पाटील यांनी आज (सोमवार) दिवाळी पाडव्यानिमित्त बारामतीत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

बारामतीतील गोविंदबागेत आज पवार कुटुंबीय राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेत असताना मनसेच्या रुपाली पाटील यांनीही शरद पवार व अजित पवार यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी रुपाली पाटील म्हणाल्या, की स्वकीयांनी ताकत दिली नसली तरी जी ऊर्जा पवार साहेबांनी दिली. ती प्रेरणादायी आहे. लेक म्हणूण त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. हरता हरता जिंकता येत हे पवार यांच्याकडून शिकायला मिळालं. मी त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. यापूर्वी मी कधी बारामतीमध्ये आले नाही. आजचा उत्साह पण एक ऊर्जा मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्याने जीवन संपवलं; धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, कारण काय?

Marriage Signs: सतत मंगळसूत्र तुटतंय? जाणून घ्या त्यामागचा अर्थ आणि कारण

Rishabh Pant: ... त्यात लाज वाटण्याचे कारण नाही! भारताच्या लाजीरवाण्या पराभवानंतर रिषभचं ट्विट व्हायरल, म्हणाला...

Latest Marathi News Live Update : कल्याण–डोंबिवली काँग्रेसमध्ये खळबळ! नव्या जिल्हाध्यक्ष नियुक्तीवरून कार्यकर्त्यांची सामूहिक नाराजी

Croma sale : क्रोमाच्या Black Friday Sale मध्ये 50% वाली डिस्काउंट ऑफर! कोणत्या वस्तू मिळतायत अर्ध्या किंमतीत? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT