Vasant More Nilesh Mazire Sakal
पुणे

MNS Pune : मनसेला धक्का; वसंत मोरेंचे कट्टर समर्थक जाणार शिंदे गटात!

मनसेतल्या अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी या आधीही उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांमधली धुसफूस आता काही लपून राहिलेली नाही. अंतर्गत राजकारणामुळे पुणे मनसेमध्ये फूट पाहायला मिळाली. यानंतर आता मनसेचा एक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहे.

मनसे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे निलेश माझिरे यांनी शिंदे गटाचा रस्ता धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची नाराजी काही लपून राहिलेली नव्हते. मनसे माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यावेळी माझिरे यांनी आक्रमक होत, आपण ४०० कार्यकर्त्यांसह पक्ष सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं.

या सगळ्या वादानंतर वसंत मोरे आणि माझिरे यांच्या कटुता निर्माण झाली होती. त्यानंतर आता आज निलेश माझिरे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुंबईत वर्षा बंगल्यावर आज संध्याकाळी हा पक्ष प्रवेश होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT