mns women official office poster of threat complaint at sinhgad police station Sakal
पुणे

Pune News : मनसे महिला पदाधिकाऱ्याच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे पोस्टर

धमक्यांना आम्ही भिक घालत नाही. हिम्मत असेल तर समोर येऊनच जे काही म्हणणे असेल ते मांडावे

विठ्ठल तांबे

धायरी : बारागंणी मळा  येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना येथील सोनाली पोकळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे पोस्टर लावण्यात आले होते. याविषयाची मनसे पदाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सिंहगड पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या अभिरुची पोलिस चौकीमध्ये केली आहे.

अशा भिकार धमक्यांना आम्ही भिक घालत नाही. हिम्मत असेल तर समोर येऊनच जे काही म्हणणे असेल ते मांडावे. आम्ही त्यास समर्थपणे उत्तर देऊ असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. एक महिला पदाधिकारी राजकारणामध्ये चांगले काम करत असताना समाजातून तिला चांगली साथ मिळत आहे. काही समाजकंटक अशा पद्धतीने महिला पदाधिकाऱ्यांना धमकावत आहेत. ही प्रगत समाजामध्ये चांगली गोष्ट नाही अशी प्रतिक्रिया काही व्यक्तींकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Apple Pay आता भारतात सुरू; Axis Bankच्या कार्डधारकांना मिळणार सुविधा, जाणून घ्या कसं वापराचं

‘सारेगमप’चं शूटिंग संपवून ट्रेनने घरी निघाले, अन् पहिले पीरियड्स आले'; श्रेया घोषाल आठवण सांगत म्हणाली, 'वडिलांनी पॅड आणलं आणि..'

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

SCROLL FOR NEXT