Pune Rain sakal
पुणे

Pune Rain : पुण्यात ४८ तासांत दाखल होणार मॉन्सून

जिल्ह्यातील बारामतीमध्ये मॉन्सून दाखल झाला आहे. पुणे शहर आणि परिसरात शनिवारी पूर्व मोसमी पाऊस पडला. शहरासह जिल्ह्याच्या उर्वरित भागात मॉन्सून दाखल होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यातील बारामतीमध्ये मॉन्सून दाखल झाला आहे. पुणे शहर आणि परिसरात शनिवारी पूर्व मोसमी पाऊस पडला. शहरासह जिल्ह्याच्या उर्वरित भागात मॉन्सून दाखल होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. येत्या ४८ तासांत पुण्यापर्यंत नैऋत्य मोसमी वारे पोहोचतील, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

पुण्यात नैऋत्य मोसमी वारे पोहोचण्यास अनुकूल वातावरण झाल्याने आणि उंच ढगांची निर्मिती झाल्याने शनिवारी सायंकाळी कमी वेळात जास्त पाऊस झाल्याचेही हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले.

जिल्ह्यात रविवारी ‘येलो अलर्ट’

जिल्ह्यात तुरळक ठिकणी रविवारी (ता. ९) विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT