Khadakwasla_Dam 
पुणे

टेमघर 92 टक्के भरलं; खडकवासला प्रकल्पात 28.83 टीएमसी पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खडकवासला प्रकल्पात 28.83 टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरणातून रविवारी (ता.30) रात्री अकरा वाजल्यापासून खडकवासला धरणातून 11 हजार 704 क्‍युसेकने मुठा नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

पानशेत धरणातून एक हजार 980 क्‍युसेक आणि वरसगाव धरणातून दोन हजार 665 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. भाटघर, नीरा देवघर, वीर, मुळशी, कळमोडी, आंद्रा आणि नाझरे ही धरणे पूर्ण भरली आहेत.

टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये रविवारी दिवसभरात 15 मिलिमीटर पाऊस झाला. वरसगाव 9 मिमी, पानशेत 8 मिमी आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 4 मिमी पाऊस झाला.

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये, कंसात टक्केवारी : 
टेमघर - 3.39 (91.53)
वरसगाव - 12.82 (100)
पानशेत - 10.65 (100)
खडकवासला - 1.97 (100)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Cricket: भारताच्या सुवर्णपदकाच्या शर्यतीला होणार सुरुवात! 'या' संघाविरुद्ध क्वार्टर-फायनलचा सामना, पाहा Schedule

Leg Cramps: रात्री पायात तीव्र कळ; स्नायू आखडतात अन् झोप उडते! जाणून घ्या शरीरातील पाण्याची कमतरता की गंभीर आजार?

Indrayani Express: इंद्रायणी एक्सप्रेस बालकासाठी थांबली; वेळेवर उपचाराने जीव वाचला

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 18 लाख एरियर? काय आहे चर्चेतील गणित? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

SCROLL FOR NEXT