पुणे

मयुरेश्वर विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

CD

मोरगाव, ता. २० : येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता पाचवीतील १७ तर आठवीतील ७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती तसेच मोरगावकर ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करण्यात आले आहे. इयत्ता पाचवीतील स्वरा नेवसे, शुभ्रा जाधव, श्रेयस यादव, शुभंकर बेलसरे, श्रीराज भापकर, सृष्टी सुद्रिक, कार्तिक शिवतारे, पंकजा खैरे, धनश्री भोसले, मृणाल तावरे, शौनक सुमंत, आरोही सस्ते, साक्षी नेवसे, स्वराज निगडे, यशराज खोमणे, दूर्वा ढोले, सिद्धांत लडकत हे विद्यार्थी यशस्वी झाले. तर, इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सई खैरे, आरुषी नवले, श्रेया यादव, हिंदवी खैरे, आराध्या खैरे, समीक्षा तावरे, तनिष भापकर हे विद्यार्थी पात्र ठरले. विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन कोकरे, स्थानिक शाळा समितीचे सदस्य व पालक यांच्याकडून यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुसळधार पावसात मुंबईमध्ये भीषण दुर्घटना! इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू; अनेक जण दबले, बचावकार्य सुरू

Women's T20 World Cup वर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व! इंग्लंडला फायनलमध्ये पराभूत करत तब्बल सातव्यांचा 'चॅम्पियन'

Lonavala Schools Shut: लोणावळ्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व शाळांना ६ जुलैला सुट्टी

Lonavala Heavy Rain: लोणावळ्यात ३६ तासांत ४४० मिमी पाऊस; कार्ला फाटा-एकवीरा रस्ता व सोसायट्या पाण्याखाली, नागरिकांचे मोठे नुकसान

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांना मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने राजीनामा हाती सोपवला; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT