पुणे

बोऱ्हाडेवाडीत नगररचना योजना

CD

पिंपरी, ता. १९ ः मोशी बोऱ्हाडेवाडीत नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविण्यात येणार आहे. नगररचना योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करण्यासाठी नगररचना विभागातील सहायक संचालक संदेश खडतरे यांची नगररचना अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नगररचना योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करणे, प्रारूप नगररचना योजना प्रसिद्ध करणे, त्यावर हरकती व सूचना मागवून त्यांवर सुनावणी घेणे आणि शासनाकडे पाठविणे आदी कामे केली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mehbooba Mufti: जम्मू काश्मीर भरताचाच अविभाज्य भाग म्हटलेल्या अमेरिकेच्या राजदूतांवर महबूबा मुफ्ती नाराज, स्पष्ट शब्दांत म्हणाल्या...

Pimpalvandi Protest: पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ जनसागर उसळला; नराधमाला २० दिवसांत फाशीची जोरदार मागणी

Mahagaon Rural Hospital: ‘सकाळ’च्या पाठपुराव्याला यश; महागाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांसह पाच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती

Pune Civic Politics: बालवडकरांनंतर टिंगरेंवरही भाजपचा रोष; पत्रप्रकरणातून राष्ट्रवादी-भाजप संघर्षाला पुण्यात नवे चिघळले रूप

Parenting Truth : आई-वडिलांना खरंच एखादं मूल जास्त आवडतं का? संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT