पुणे

हॉटेलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी

CD

आळंदी : हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभी केलेल्या दुचाकीचे हँडल लॉक तोडून चोरट्याने दुचाकी (एमएच १२ जेपी २२५)चोरून नेली आहे. याबाबत आळंदी पोलिस ठाण्यामध्ये सोमवारी (ता. २) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीचे प्रकार वाढले असून मंदिर परिसरातील ही मागील दीड महिन्यातील चौथी घटना आहे.ही घटना रविवारी (ता. १) सायंकाळी प्रदक्षिणा रस्त्यावरील हॉटेल श्रीहरी येथे घडली. याबाबत सुधीर मनोहर साळवे (रा. ताडीवाला रोड, पुणे स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास आळंदी पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon News : मालेगावच्या दरेगाव शिवारात 'विषाचा' धूर! अवैध प्लास्टिक कारखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

IPL 2026 Updates: गतविजेत्या RCB चे सामने मुंबईनंतर पुण्यातही नाही होणार! ५ सामने एकीकडे, तर २ दुसरीकडे; जाणून घ्या ब्रेकिंग न्यूज

Gunratna Sadavarte: 'राज ठाकरे रंग बदले, उद्धव संग मंच पे चढले...' गुणरत्न सदावर्ते यांची होळीनिमित्त राजकीय कविता; Video Viral

Video: ७० वर्षांच्या जावयाची गाढवावरुन मिरवणूक; तरुण जावई पळून गेला अन्...

स्मृती मानधना जगात नंबर १! ODI Ranking मध्ये भारतीय बॅटरची झेप, चार वर्षांनी गोलंदाजीतील इक्लेस्टोनचं सिंहासन खालसा

SCROLL FOR NEXT