Mountain and hill pace are also Lockdown in pune.jpg 
पुणे

नाणे व आंदर मावळात डोंगर पठावरही वाड्या लाॅकडाऊन 

सकाळवृत्तसेवा

टाकवे बुद्रुक(पुणे) : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर नाणे व आंदर मावळ भागातील असलेल्या डोंगरापठावरील वाड्या लाॅकडाऊन करण्यात आल्या आहेत. 


गावे व शहरे लाॅकडाऊन करण्यात आल्याने नागरीक घरी बसून कंटाळले आहेत. बाहेरही कुठे फिरता येत नसल्याने नागरीक व पर्यटक रानमेव्यांचा आस्वाद घेण्यासाठी डोंगराभागाकडे वळू लागले आहेत. डोंगरावर नागरिकांची व पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या पठारावर, आपल्या वाड्यांमध्ये नको या हेतूने स्थानिकांनीही कच्चे रस्ते खोदले आहेत व झाडे तोडून रस्त्यांमध्ये ठेवली आहेत व आपापल्या वाड्या लाॅकडाऊन केल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वंदे भारतमधील जेवणात निघाला नट बोल्ट; VIDEO व्हायरल, IRCTCने मागितली माफी

BMC School Tour : मुंबई महापालिका शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांची थेट सिंगापूर आणि 'इस्रो' वारी! ३५ विद्यार्थ्यांच्या दौऱ्यासाठी निविदा जाहीर

Shepherds : शहरीकरणामुळे मेंढपाळांसमोर चराई क्षेत्राचे संकट; पारंपरिक व्यवसाय टिकवण्यासाठी शासनाकडून मदतीची अपेक्षा

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये दहा महिन्यांत १०० पादचाऱ्यांचा मृत्यू; वेगवान वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढला

राहुल गांधींचे प्रयत्न निष्फळ! MK Stalin त्यांच्या भूमिकेवर ठाम; मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दिला पाठिंबा

SCROLL FOR NEXT