MP Amol kolhe Said PM Modi Shull listen for Farmer Man ki bat 
पुणे

मोदीसाहेब जरा शेतकऱ्यांची मन की बात ऐका, खासदार अमोल कोल्हे यांची पंतप्रधांनांना विनंती

सकाळवृत्तसेवा

पुणे : ''शेतकरी आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांचा आक्रोश असून त्यांना मन की बात ऐकवण्यापेक्षा शेतकऱ्यांची मन की बात ऐकायला हवी'' असा सल्लाच खासदार अमोल कोल्हे यांनी थेट पंतप्रधानांना दिला. पुण्यात पत्रकरांसह बोलताना शेतकरी आंदोलनाविषयी प्रतिक्रिया दिली. 

कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 61 वा दिवस आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या 11 फेऱ्या पार पडून देखील अद्याप कोणताही तोडगा निघाला नाहीये. तर एकीकडे शेतकरी येत्या प्रजासत्ताक दिनाला 'किसान गणतंत्र परेड' अशी ट्रॅक्टर रॅली काढून आपल्या मागण्या पुढे रेटायचा प्रयत्न करण्यासाठी एकप्रकारे शक्तीप्रदर्शन करत आहेत. या ट्रॅक्टर परेडला परवानगी नाकारण्यासाठी केंद्र सरकार हरतर्हेचे प्रयत्न करत होते''सरकार परवानगी देवो अगर न देवो, आम्ही ही परेड काढूच'', असा शेतकऱ्यांचा निर्धार होता. मात्र, सरतेशेवटी दिल्ली पोलिसांना या परेडसाठी परवानगी द्यावी लागली आहे.

पुण्यात मटणाचे दर का वाढले?; जाणून घ्या 4 प्रमुख कारणे​

दरम्यान याबाबत बोलताना खासदार कोल्हे म्हणाले, ''तब्बल दीड महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत केंद्राने जी असहिष्णुता दाखवली ती निषेधार्ह आहे, अशा शब्दात यांनी केंद्र सरकारवर टीका केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: आचारसंहितेवरून तंबी भंग केल्यास ४ तासांत कारवाई, महापालिकेचा इशारा

Chenpi : संत्र्याची साल विकून लोक बनतायत लखपती; 1 किलोची किंमत वाचून व्हाल शॉक, तुम्ही कसा करू हा शकता बिझनेस? पाहा

Lasalgaon News : लासलगावमध्ये नायलॉन मांजाचा कहर; युवकाच्या तोंडाला २१ टाके

7 अलिशान घरं, 16 कोटींची शेतजमीन अन् बरच काही, माणिकराव कोकाटेंची संपत्ती वाचून थक्क व्हाल!

Mumbai News: धारावीपासून दादरपर्यंत समस्यांची रांग! जनतेच्या अपेक्षा ‘मिनी सरकार’कडे; त्रिकोणीय लढतीने राजकीय तापमान वाढणार

SCROLL FOR NEXT