Supriya Sule
Supriya Sule 
पुणे

खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण

सकाळ डिजिटल टीम

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रिया सुळे यांच्या प्रकृतीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यांनी स्वत: कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटरवरून सांगितली आहे. सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांचे पती सदानंद सुळे (Sadanand Sule) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे. त्यात सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, 'मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.'

संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहन करताना म्हटलं की, काळजी घेण्याचं कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी, ही नम्र विनंती, तसंच काळजी घ्या असंही त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT