msrtc Joy among ST workers after implementation of dearness allowance sakal
पुणे

Dearness Allowance : महागाई भत्ता लागू झाल्याने एसटी कामगारांमध्ये आनंद

कोरोनानंतरच्या काळातही एसटी कामगारांनी चांगली सेवा

मोहिनी मोहिते

कॅन्टोन्मेंट : अडीच वर्षापासून कार्यरत असलेल्या कोव्हिड काळात चांगली सेवा देणान्या राज्य एसटी महामंडळातील कामगारांना आता ३४ टक्के दराने महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे. महागाई भत्ता लागू झाल्याने आता कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कोरोनानंतरच्या काळातही एसटी कामगारांनी चांगली सेवा दिली होती. अनेक वर्षापासून महागाई भत्ता लागू करण्यात यावा यासाठी कामगार संघटना प्रयत्नशील होत्या. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी व पुणे जिल्हा अध्यक्ष अनिल पवार याच्या पाठपुराव्यामुळे एसटी कामगारांना न्याय मिळाला आहे असे पत्रात नमूद करण्यात आले.

महागाई भत्ता लागू करण्यात आल्याने आता एक लाख एसटी कामगार व त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे. दरम्यान, यापुढच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कामगारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : उद्या ठाकरेंचा विजयी मेळावा- वरळी डोममध्ये तयारी सुरु

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT