Mukta Tilak will Modified open air gym At vartak Garden and Saras Baug 
पुणे

वर्तक बाग, सारस बागेत 'ओपन एअर जिम' अत्याधुनिक करणार : मुक्ता टिळक

सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabha 2019 : स्वारगेट : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनी आज वर्तक बाग, सारसबाग, महाराणा प्रताप उद्यान लोकमान्य जॉगिंग पार्क येथे भेट देत नागरिकांशी सवांद साधला. यावेळी बोलताना मुक्ता टिळक यांनी 'ओपन एअर जिम' अत्याधुनिक करण्याचा मानस व्यक्त केला.

या वेळी नागरिकांनी महायुतीचाच उमेदवार निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला 
मुक्ता टिळक यांच्या समवेत शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ या देखील सारस बाग येथे सहभागी झाल्या होत्या

मतदारसंघाचे सरचिटणीस प्रमोद कोंढरे ,युवा मोर्चाचे अध्यक्ष राजू परदेशी, अमित कंक, महिला आघाडीच्या अध्यक्ष वैशाली नाईक, नगरसेविका गायत्री खडके, दीपाली मारटकर , प्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांच्या सह मतदारसंघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT