पुणे

भरे येथील पुलाला संरक्षक जाळ्या

CD

पिरंगुट , ता. २२ : भरे (ता. मुळशी) येथील मुळा नदीवरील पुलाला संरक्षक लोखंडी जाळ्या बसविल्याने वाहनचालकांसह प्रवासी खूष झाले आहेत. लोखंडी जाळ्यांसह या पुलावरील रस्ताही पक्का व चकाचक केला आहे. या पुलावर बसविलेल्या या संरक्षक जाळ्यांमुळे अपघातांचा धोका कमी झाला असून, प्रदूषणालाही काही अंशी आळा बसणार आहे. सध्या या पुलावरील प्रवास आता सुरक्षित, आल्हाददायी व आनंददायी झाला आहे.
मुळा नदीवरील पुलाला संरक्षक जाळ्या बसविण्याची मागणी यापूर्वी ग्रामपंचायतीने केली होती. येथील भरे- घोटावडे रस्त्यावर मुळा नदीवर असलेल्या पुलाला लोखंडी संरक्षक कठडे आहेत. परंतु, या कठड्यांवरून ये- जा करणारे लोक नदीपात्रात कचरा टाकतात. खास करून गणेशोत्सवाच्या कालावधीत बाहेरून येणारे लोक रस्त्यावरूनच गणपतीचे विसर्जन करतात व निर्माल्य नदीपात्रात टाकून देतात. त्यामुळे नदीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढले होते. या नदीच्या पुलावर सात फुटांहून अधिक उंचीची संरक्षक जाळी बसविल्याने अपघातालाही आळा बसणार आहे. त्यामुळे नदीपात्रात कचरा टाकणाऱ्यांचे प्रमाणही कमी होणार आहे.

05160

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT