पुणे

राहुरी

CD

मुळा व्हॅली पब्लिक
स्कूलचा १०० टक्के निकाल
राहुरी, ता. ११ : आग्रेवाडी (म्हैसगाव) येथील मुळा व्हॅली पब्लिक स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. शाळेने सलग आठव्या वर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली. विद्यालयात तनुष्का काळनर (वय ९१.२०) हिने प्रथम क्रमांक, अनुष्का काकडे (८८.८०) हिने द्वितीय क्रमांक, अनुज माने (८८.४०) याने तृतीय क्रमांक, अक्षदा डुक्रे (८७.४०) हिने चौथा क्रमांक, स्नेहल जाधव (८५) हिने पाचवा क्रमांक मिळविला. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संतोष माने, सचिव रूपाली माने यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Shortage: नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर सरकारचे मोठे स्पष्टीकरण; पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाची माहिती समोर

'प्रेम कायम...' विजय यांच्या शपथविधीनंतर त्रिशा कृष्णनची पोस्ट चर्चेत, कॅप्शनमध्ये लिहलं...'प्रेम श्रेष्ठ असतं'

ICC ODI Ranking : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रतेसाठी चढाओढ; टीम इंडियासाठी महत्त्वाची बातमी... पाकिस्तानला धक्का, बांगलादेश पुन्हा ICC स्पर्धेला मुकणार

Latest Marathi News Live Update: अंत्यविधीसाठी पैसे काढण्यास एटीएममध्ये गेलेल्या मुलाला लुबाडले

Nashik News : कुशावर्ताचे पाणी होणार स्वच्छ, निर्मळ अन्‌ निर्जंतुक; कुंभमेळा प्राधिकरणाचा विश्‍वराज फाउंडेशनसोबत सामंजस्य करार

SCROLL FOR NEXT