पुणे

६७ हजारांचा मोबईल लंपास

CD

झोपलेल्या प्रवाशाचा ६७ हजारांचा मोबाईल लंपास
कुर्डुवाडी, ता. २२ ः प्रवासी झोपल्याचा गैरफायदा घेत चोरट्याने मुंबई-लातूर एक्स्प्रेसमधील प्रवाशाचा ६७ हजार रुपये किमतीचा मोबाइल लंपास केला. ही घटना शुक्रवारी (ता. २१) रात्री दौंड ते बार्शी रेल्वेस्थानकादरम्यान घडली.
कोमेश हर्षवर्धन कसबे (रा. वडवळ नागनाथ, ता. चाकूर) यांनी याबाबत कुर्डुवाडी रेल्वे पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी मुंबई-लातूर (२२१०७) एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यातून मुंबईहून गावी प्रवास करत होते. गाडी दौंड येथे आल्यानंतर त्यांनी मोबाइल चार्जिंगला लावून सीटवर झोप घेतली. गाडी बार्शी रेल्वेस्थानकाजवळ आल्यानंतर त्यांना जाग आली. त्यावेळी मोबाइल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार श्री. खताळ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एल निनोचं रौद्ररूप येणार? शंभर वर्षांतील शक्तिशाली घटनांपैकी एक ठरण्याचा अंदाज, भारतासह जगाची चिंता वाढली

नवीन SIM घेणाऱ्यांसाठी मोठा बदल! फक्त KYC पुरेसं नाही, बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य

Kalamb News : मतदारांनी विरोधक निवडले; नगरसेवकांनी सत्ता! कळंबमध्ये बॅनरबाजीने राजकीय धुरळा

ST Service : ठाणे-गणपतीपुळे एसटीमुळे १४ गावांना दिलासा; आमदार संजय केळकरांच्या पाठपुरावयाला यश

Black Lung Disease: आजोबांचा आजार आता तरुणांना; अमेरिकेत वाढणारी ‘ब्लॅक लंग’ची प्रकरणं नेमकी आहेत तरी काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT