पुणे

मुंबई सिकंदराबाद एक्सप्रेस चा विस्तार

CD

मुंबई-सिकंदराबाद दुरांतो
एक्स्प्रेसचा विस्तार

सोलापूर : मुंबई सिकंदराबाद दुरांतो एक्सप्रेसचा विस्तार करण्यात आला असून ही गाडी २४ एप्रिलपासून २० डब्यांची करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक १२२१९/१२२२० लोकमान्य टिळक टर्मिनस-सिकंदराबाद- लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस २४ फेब्रुवारीपासून सुधारित संरचनेनुसार धावणार आहे.
नव्या रचनेनुसार १ वातानुकूलित प्रथम, ४ वातानुकूलित द्वितीय, १२ वातानुकूलित तृतीय, १ पॅन्ट्री कार आणि २ जनरेटर कार अशी २० डब्यांची गाडी असणार आहे. गाडी क्रमांक १२२१९ दिनांक २५ एप्रिलपासून लोकमान्य टिळक टर्मिनस- सिकंदराबाद दुरांतो एक्स्प्रेस सुधारित संरचनेसह चालवण्यात येईल. गाडी क्रमांक १२२२० ही २४ फेब्रुवारीपासून सिकंदराबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस सुधारित संरचनेसह चालविण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

Ajit Pawar Plane Crash: 'व्हीएसआर'च्या विमान उड्डाणांवर बंदी; बारामती विमान अपघात प्रकरणी DGCAची मोठी कारवाई

Pune Crime : बारावीचा पेपर संपताच कोथरूडमध्ये विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; दोन अल्पवयीन ताब्यात

Fruit Drink Maaza: 'माझा'च्या छोटा पॅकमध्ये आढळली घाण; ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली

Kukadi Project : कुकडी प्रकल्पातून उन्हाळी पहिल्या आवर्तनात 7.6 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT