Mundhava Selfie Point Sakal
पुणे

मुंढवा गावाच्या वेशीवर सेल्फी पॉईंट

मुंढवा गावाच्या वेशीवरच माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक बंडू गायकवाड यांच्या प्रयत्नाने 'आपलं मुंढवा गाव' या डिजीटल फलकाची उभारणी गावाच्या प्रवेशव्दारावर करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंढवा - मुंढवा गावाच्या वेशीवरच माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक बंडू गायकवाड यांच्या प्रयत्नाने 'आपलं मुंढवा गाव' या डिजीटल फलकाची उभारणी गावाच्या प्रवेशव्दारावर करण्यात आली आहे. गावातील तरूण-तरूणीं येथे सेल्फी फोटो घेतांना दिसून येतात. त्यामुळे गावातील तरूणांनी त्याला सेल्फी पॉईंट म्हणून नाव ठेवले आहे. येथील सेल्फी फोटो मिडीयावर व्हायरलही होत आहेत.

गावात येणाऱे-जाणाऱे व बाहेरील व्यक्तींनी गावात प्रवेश केल्यावर या फलकाकडे त्यांचे लक्ष वेधून घेतले जात असल्याचे आढळून आले. पहिल्या दिवशी संध्याकाळी गावाच्या वेशीवर लहानथोर आणि महिला-पुरूष फलक पाहण्यासाठी जमले होते. फलक लावल्यामुळे गावाच्या सौंदर्यात वेगळीच भर पडल्याचे येथील रहिवाशी बाबा घोलप यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयाच्या १५व्या वर्षी आई, १७व्या वर्षी वडील गेले... दोनदा बारावीची परीक्षा दिलेल्या पूजाने KBC मध्ये जिंकले १२.५ लाख, अमिताभही अवाक्

लाज वाटत नाही का? खासदार निधी खर्च होत नसल्यानं कंगना रनौत संतापल्या; म्हणाल्या, निगेटिव्ह प्रचार होतोय, रील्स बनतायत

…म्हणून मुक्ता बर्वेने हिंदीत फार काम केलं नाही, कारण सांगत अभिनेत्री म्हणाली...'ऑडिशन देत असते पण...'

Marathi News Live Updates : पुण्यात शाळेत चोरी, चड्डी बनियन गँग सीसीटीव्हीत कैद

Duleep Trophy Final : वैभव सूर्यवंशीने भारताच्या 'Best' गोलंदाजाला झोडले; ४,६,४ असे सुरेख फटके खेचले, पाहात रहावा असा Video

SCROLL FOR NEXT