पुणे

फ्लूची लक्षण आहेत? घाबरू नका, पिंपरीत पालिकेनं केलीय सोय!

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - कोरोनाचा सामना करण्यासाठी महापालिकेने शहरातील स्वत:ची आठ रुग्णालये व २८ दवाखाने (क्‍लिनिक) सज्ज ठेवली आहेत. फ्लूची लक्षणे दिसताच नागरिकांनी या क्‍लिनिक व रुग्णालयांमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

महापालिका रुग्णालये 
रुग्णालये खाटा 
भोसरी ७५ 
सांगवी १३ 
यमुनानगर २० 
आकुर्डी २६ 
थेरगाव २६ 
जिजामाता ५० 
तालेरा ४१ 
एकूण २५१ 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महापालिका दवाखाने (क्‍लिनिक) 
संभाजीनगर, घरकुल, दत्तनगर, त्रिवेणीनगर, प्राधिकरण, तळवडे, मोशी, च-होली, बोपखेल, दिघी, म्हेत्रेवस्ती, नेहरूनगर, खराळवाडी, कासारवाडी, दापोडी, पिंपळे गुरव, फुगेवाडी, भाटनगर, काळेवाडी, पिंपरी वाघेरे, पिंपळे सौदागर, प्रेमलोक पार्क, चिंचवड स्टेशन, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, किवळे, पुनावळे, पिंपळे निलख, 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Latest News : गोकुळमध्ये पुन्हा ट्विस्ट! तीनही माजी अध्यक्ष पिछाडीवर; मंत्री हसन मुश्रीफांचे चिरंजीव नविद मुश्रीफांना धक्का? सतेज पाटलांचे महायुतीसमोर तगडे आव्हान

Manoj Jarange Patil: ‘पाच हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा’; मनोज जरांगे पाटील यांची सरकारवर टीका

Shoumika Mahadik Gokul Election : गोकुळमध्ये धक्कादायक निकालाची शक्यता; शौमिका महाडिक यांचं काय होणार? राजू आवळे, सुजित मिणचेकर यांना समान मते

Ladki Bahin Yojana 2026 : लाडक्या बहिणींच्या खात्यात पुढच्या आठवड्यात जमा होणार 1500 रुपये? दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचे 3000 रुपये मिळणार? महत्त्वाची अपडेट समोर...

ए, माझं बोलणं नीट ऐक... टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर बिश्नोई गँगची सलमान खानला उघड उघड धमकी; म्हणाले-

SCROLL FOR NEXT