पुणे

मुरबाडमध्ये ४० जणांवर मधमाशांचा हल्ला

CD

मुरबाडमध्ये ४० जणांवर
मधमाशांचा हल्ला
मुरबाड, ता. २० : मुरबाड तालुक्यातील डोंबेरेवाडी गावात बुधवारी (ता. २०) उत्तरकार्याच्या कार्यक्रमादरम्यान अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेत सुमारे ४० जणांना मधमाशांनी चावे घेतल्याने उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील नदी परिसरात सकाळच्या सुमारास उत्तरकार्याचा धार्मिक विधी सुरू होता. यावेळी अचानक मोठ्या संख्येने मधमाशांचा थवा उपस्थितांवर तुटून पडला. काही नागरिकांना तब्बल ३० ते ४० मधमाशांनी चावे घेतल्याने उपस्थितांची पळापळ सुरू झाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati NICU Deaths : अमरावती हादरलं! जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता कक्षाला भीषण आग, ३ बालकांचा गुदमरून मृत्यू

मोठी बातमी! बाजार समिती कांदा लिलावासाठी खरेदी करणार बोरामणी हद्दीत ४० एकर जमीन; संचालक मंडळांची मंजुरी, आता पणन संचालकांच्या मान्यतेची प्रतीक्षा

बोगस शालार्थ आयडी! ‘एसआयटी’ने पुन्हा मागितली ३ महिन्यांची मुदतवाढ; ३ लाख कर्मचाऱ्यांच्या पडताळणीस लागतोय वेळ; थर्ड पार्टी तक्रारींवरही आता कार्यवाही

24 ऑगस्ट 2026 पंचांग! श्रावणी सोमवारला आज कोणते शुभ मुहूर्त? जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - २४ ऑगस्ट २०२६

SCROLL FOR NEXT