पुणे

चाकणला आजपासून संगीतमय भैरवनाथ कथा

CD

चाकण, ता. १६ : येथील श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त शुक्रवार (ता. १७) ते मंगळवार (ता. २१) या काळात सायंकाळी साडेसहा वाजता संगीतमय भैरवनाथ कथा कार्यक्रम होणार आहे. या कथेची सांगता बुधवारी (ता. २२) सकाळी नऊ ते अकरा या वेळेत काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. अकरानंतर काल्याच्या महाप्रसाद होणार आहे. संपूर्ण कथा आणि कीर्तन बाजीराव महाराज बांगर यांच्या वाणीतून सादर होणार आहे. गुरुवारी (ता. २३) पहाटे पाच वाजता भैरवनाथ महाराजांचा अभिषेक आणि पूजा होईल. त्यानंतर सकाळी नऊ वाजता मांडव डहाळे मिरवणूक महात्मा फुले मार्केट यार्ड येथून सुरु होईल. सायंकाळी सहा वाजता भैरवनाथ महाराजांची पालखी मिरवणूक भैरवनाथ मंदिर सुभाष चौक येथून सुरू होईल. कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भैरवनाथ देवस्थानच्या वतीने केले असल्याची माहिती भैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष किसन गोरे, उपाध्यक्ष अर्जुन धाडगे, सचिव व्यंकटेश चोरटे यांनी निवेदनाद्वारे जाहीर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी लग्न करतो म्हणाला, संबंध ठेवल्यानंतर नकार दिला; तीन वेळा अत्याचाराचे आरोप, नांदेडमध्ये भोंदू महाराजाला अटक

'अशोकमुळे ती लिंबू कलरची साडी फेमस झाली' अशी ही बनवाबनवी सिनेमाबद्दल बोलताना अश्विनी भावे म्हणाल्या...'सचिनचं ते स्त्री पात्र...'

Chhatrapati Sambhajinagar: सिंगल कनेक्शनलाही १० दिवस वेटिंग; एजन्सींवर पोलिस बंदोबस्त.

शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर ; या कलाकारांनी लावली हजेरी

Virat Kohli Fact Check: तीन दिवसाच्या अंतरात लंडनला चार्टर्ड फ्लाईटने फेरी... विराटने खरंच RCB कडे मागणी? स्वत: च पोस्ट करत केला खुलासा

SCROLL FOR NEXT