sandeep1.JPG 
पुणे

मगरपट्टा सिटीत "माझे शहर, माझी जबाबदारी' उपक्रम 

सकाळवृत्तसेवा


पुणे (हडपसर) - कोरोना संसर्गाला प्रतिबंध करणे व आवश्‍यक त्या रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी मगरपट्टा सिटीतील स्वयंसेवकांच्या वतीने "माझे शहर, माझी जबाबदारी' अभियान राबविले जात आहे. या अभियानाचे उद्‌घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी केले. 

या वेळी आमदार चेतन तुपे, मगरपट्टा सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर, नगरसेविका हेमलता मगर, माजी उपमहापौर नीलेश मगर, उपआयुक्त सुरेश जगताप, डॉ. सिद्धार्थ भेंडे, डॉ. स्नेहल काळे, संजीवनी जाधव, सहायक महापालिका आयुक्त सोमनाथ बनकर आदी उपस्थित होते. 

आमदार तुपे म्हणाले, ""यापूर्वी शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हडपसरमध्ये होते. ते प्रमाण 15 टक्‍क्‍यांहून 12 टक्के इतके कमी झाले आहे. यासाठी महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींचे योगदान महत्त्वाचे आहे.'' 

माजी उपमहापौर मगर म्हणाले, ""या अभियानासाठी आम्ही स्वयंसेवक नेमले आहेत. ते मगरपट्टा सिटी व परिसरातील सोसायट्यांमध्ये जाऊन सर्वेक्षण करत आहेत. यासाठी महापालिका अथवा शासनाची मदत घेतलेली नाही. प्रत्येक गोष्ट शासनानेच केली पाहिजे, ही बाब चुकीची आहे. शासनाला मदत करण्यासाठी जनतेच्या सहभाग देखील महत्त्वाचा आहे.'' 
 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

SCROLL FOR NEXT