पुणे

''नगरसेवक आपल्यादारी'' हा उपक्रम राबविणार : महेश शिंदे

CD

YSH26B05090

नगरसेवक आपल्या दारी हा उपक्रम राबविणार

अकलूज : प्रभागातील नागरिकांना वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधांसह ओपन जीम, वाचनालय, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ''नगरसेवक आपल्या दारी'' हा उपक्रम राबवून इतरांसाठी आदर्शवत ठरवा असा शाश्वत विकास करणार आहे. सध्या प्रभागास संग्रामनगर येथील टाकीचे पाणी मिळते. त्यामुळे होणारी पाणीटंचाई टाळण्यासाठी शेजारील प्रभागमिळून तीन लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारणार आहे तरुणांसाठी ओपन जिम, वाचनालयाबरोबरच रस्त्याच्या कडेला झाडी लावून ज्येष्ठांसाठी सावलीचा ही प्रबंध करणार आहे. दर महिन्याला प्रभागातील एका भागात स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. स्वच्छता मोहिमेत नागरिकांचाही सहभाग वाढण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहे. नागरिकांना वेळोवेळी लागणारे शासकीय दाखले सहज व अल्पदरात मिळावेत यासाठी नागरी सुविधा केंद्र उभारणार असून आपल्या प्रभागातील कामे ही पतदर्शी व्हवीत असा प्रयत्न करणार आहे.
- महेश शिंदे, नगरसेवक, अकलूज नगर परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घातपात, हलगर्जीपणा की गुन्हेगारी कृत्य... अजित पवारांच्या मृत्यूमागे नेमकं काय? पत्रकार परिषदेत सीआयडीनं कोणते संकेत दिले? वाचा...

हृदयस्पर्शी Video: फुटबॉल लागून 'SEAGULL' पक्षी कोसळला, खेळाडू त्वरित मदतीला धावला... CPR देऊन वाचवले प्राण...

Ajit Pawar Plane Crash: ''आम्हांला काही पुरावे सापडले आहेत'', अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी सीआयडीची पत्रकार परिषद

Explained : दक्षिण आफ्रिककडून वेस्ट इंडिजचा पराभव व्हावा, ही तर भारताची इच्छा! पण, का?

India Semi-Final Scenario: बापरे! भारताला तब्बल २९० धावांनी झिम्बाब्वेला हरवावं लागेल? नेमकं कसं आहे गणित, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT