पुणे

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

CD

नालासोपारा, ता. १७ : एका अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघड झाली. याबाबत तुळिंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी मुलांना ताब्यात घेऊन भिवंडी बाल सुधारगृहात रवाना केले.
पीडित मुलगी १४ वर्षांची आहे. तिची इन्स्टाग्रामवर १७ वर्षांच्या आरोपी मुलाशी ओळख झाली होती. ११ जुलैला त्याने मुलीला इन्स्टाग्रामवर मेसेज करून एक महत्त्वाचे काम असल्याचे सांगून भेटायला बोलावले. मुलगी गेल्यावर तिला त्याच परिसरातील एका चाळीतील खोलीत नेले. तिथे दुसरा १७ वर्षांचा मुलगा उपस्थित होता. त्या दोघांनी तिला व तिच्या भावाला मारण्याच्या धमक्या देऊन तिच्यावर अत्याचार करून त्याचा व्हिडिओ काढला. तो व्हिडिओ व्हायरल केला. तो १५ ऑगस्टला मुलीच्या मामाला मोबाइलवर दिसला. त्याने मुलीच्या घरी जाऊन विचारणा केली तेव्हा मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर रविवारी (ता. १६) पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात OUT केलं अन् सैम अयूबने केला विचित्र जल्लोष! VIDEO व्हायरल; भारतीय चाहते संतापले? नेमकं काय केलं?

Skybus : हवेतून धावणाऱ्या बसची गडकरींकडून पाहणी, शारजातील कंपनीला भेट; वाहतूक कोंडी कमी करण्याचा पर्याय

Pune-Kolad Road Accident : पुणे-कोलाड मार्गावर लवळे फाट्याजवळ भीषण अपघात; सिमेंटच्या ट्रकने कार-दुचाकींना उडवले, एकजण जागीच ठार, दोघे गंभीर

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवा ट्विस्ट! गोळी आरोपीलाही लागल्याची शक्यता, एसआयटीकडून पुरावे संकलित

SCROLL FOR NEXT