महिला दिनानिमित्त छोटेखानी कार्यक्रम sakal
पुणे

युक्रेनमधून सुखरूप आलेल्या नमिरा हसन शेख विद्यार्थिनीचा सन्मान

गंगा व्हिलेज को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीमध्ये महिला दिनानिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले

सकाळ वृत्तसेवा

उंड्री: हांडेवाडी रस्ता येथील गंगा व्हिलेज को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीमध्ये महिला दिनानिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी यूक्रेनमध्ये गंगा व्हिलेजमधील सदस्य नमिरा हसन शेख या विद्यार्थ्यांनीने स्वतः विमानाचे तिकीट बुक करून मायदेशी परतली, त्यानिमित्त तिचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच, सोसायटीच्या माजी संचालिका नंदा गायकवाड, ज्येष्ठ मार्गदर्शिका जयश्री देशपांडे, अबेदा दिलावर शेख, सुचिता वाबळे यांच्यासह इतरही महिलांना शाल, तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी संचालिका रंजना रणपिसे, ज्योसना बरणवाल, चेअरमन योगेंद्र गायकवाड, सेक्रेटरी रवि बरणवाल, खजिनदार दिलावर शेख, गणेश वाडकर, डॉ. अनिल पाटील, संजय पवार, अंकुश जाधव, संतोष कारंजकर, मधुकर जगताप, मोहन मोरे, गणेश पाटील, श्रीकृष्ण ताजणे, नितेश गद्रे, वसीम फरास, सुनील गव्हाळे, विवेक मुळे, रोहिदास सायकर, रतन कुंडू प्रकाश खांडेकर सह सर्व संचालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: नाइन्टी मारली अन् अंगात आणली... PMPL बस अडवली! पुण्यातील मद्यपीचा व्हिडिओ व्हायरल

Farmers Desperate : 'दर पडल्याने शेपू, कोथिंबिरीवर फिरविला रोटावेटर'; शेतकरी हतबल, भाजीपाला उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

Latest Marathi News Updates : अमरावतीमध्ये आरोग्य परिचारिकांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन

Maharashtra ITI: शासकीय आयटीआय देणार ‘दत्तक’; कौशल्य, रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागातर्फे कार्यवाही

Solapur Crime : आगरवाल हल्लाप्रकरणी सहा जणांना पोलिस कोठडी; २१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT