पुणे

लोणंद - लोणंद महाविद्यालयात एक दिवशीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन.

CD

पवार महाविद्यालयात
आज राष्ट्रीय परिषद

लोणंद : येथील रयत शिक्षण संस्थेच्या शरदचंद्र पवार महाविद्यालयात उद्या (शुक्रवारी) ‘शाश्वत विकासासाठी शिक्षण प्रणाली आणि संशोधनातील कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. डी. एम. सूर्यवंशी यांनी दिली. महाविद्यालयात नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. ही परिषद महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, ग्रंथालय विभाग आणि संशोधन व विकास कक्ष यांच्या संयुक्तपणे घेण्यात येईल, माहितीही प्राचार्य डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.

--------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: लाडकी बहीण योजनेस स्व. अजितदादा पवारांचे नाव द्यावे; सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाकडे मागणी!

मुंबईत मोदी-मॅक्रॉन चर्चा, फ्रान्सशी आता खास मैत्री; २१ करारांवर स्वाक्षऱ्या

Latest Marathi News Live Update : चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लवकरच निवडणुका

Farmer Marriage Scheme : शेतकरी वराशी विवाह करणाऱ्या वधूच्या नावावर 10 लाख ठेवा; शेतकरी संघाची मागणी, नोकरीत आरक्षणाचाही आग्रह

T20 World Cup: ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर करून Super-8 मध्ये पोहचलेल्या झिम्बाब्वेचं चाहत्यांसोबत अनोखं सेलिब्रेशन; पाहा Video

SCROLL FOR NEXT