Nationalist Youth Congress agitates in Pune Municipal Corporation against illegal sale of remedicivir shotage of vaccine 
पुणे

रेमडिसिव्हीरची अवैध विक्री आणि लसीच्या तुटवड्याविरोधात राष्ट्रवादीचे पुणे महापालिकेत आंदोलन

सकाळवृत्तसेवा

पुणे :  गेल्या तीन दिवसापासून पुणे जिल्ह्यात लसीचा तुटवडा असून रेमिडिसिव्हीर इंजेक्शनचा काळा बाजार होत आहे. जास्त दराने ते विकले जात असून याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने पुणे महापालिकेत आंदोलन करण्यात आले. 

एकीकडे कोरोना लसीचे डोस केंद्र सरकारला वारंवार विनंती करुन तातडीने दिले जात नाही, त्यामुळे राज्यात लसीकरण थांबवावे लागले असून नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच काही एकच डोस घेतला असून दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत नागरिक आहेत. त्यामुळे

महापालिका, जिल्हा प्रशासन यांनी केंद्र सरकारशी चर्चा करुन जादाची लस उपलब्ध करुन घ्यावी. तसेच रेडमेसिव्हिरच्या इंजेक्शन बाबत अवैध काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Mumbai Local: लोकल आता 'मेडिकल कवच'! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर वैद्यकीय कक्ष

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Latest Marathi News Update : दिशा सालियनचे वडील वकिलांसोबत शनिवारी मातोश्रीवर जाणार; आदित्य ठाकरेंना स्वतः जाऊन अब्रुनुकसानीची देणार नोटीस

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

SCROLL FOR NEXT