natural beauty of Dimna dam is Growing Now 
पुणे

हिरवळ डोंंगर, पक्षांचा किलबिलाट, लहान धबधबे, बंधाऱ्यातून फेसाळणारे पाणी; पुण्यातील 'या' भागात खुलले निसर्गसौंदर्य

युनूस तांबोळी

टाकळी हाजी ः पुणे जिल्ह्यातील हुतात्मा बाबू गेनू जलाशयाचा ( डिंबा धरण ) फुगवटा असणारा शेवटचा भाग पाटण ( ता. आंबेगाव ) गावाजवळ निसर्ग फुलला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

वनऔषधी सापडणाऱ्या या भागात या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असले तरी डोंगरातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह लहान लहान बंधाऱ्यातून फेसाळणारे पाणी मनमोहक दिसू लागले आहे. दरवर्षी या खोऱ्यातील फुलणारे निसर्ग व पावसाने चिंब होण्यासाठी पर्यटकांना हा भाग खुणावत असतो.
 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पर्यटक देखील या भागात मनसोक्त निसर्ग विहार करतात. मात्र या वर्षी कोरोनाच्या प्राद्रुभावामुळे पर्यटकांना या भागात फिरकण्यास बंदी आहे. त्यामुळे प्रदुषण नसल्याने हिरवाईची चादर पांघरलेल्या डोगंराच्या रांगा, पक्षांचा किलबिलाट, पाण्याचे लहान लहान धबधबे आणि पर्यटकांना बंदी असल्याने दुरवर पसरलेली शांतता, मधूनच येणारा हलकासा पाऊस असेच काही निसर्ग सौंदर्य या परीसरात पहावयास मिळू लागले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेत खळबळ! 26 बंडखोर खासदारांच्या भवितव्यावर सभापती घेणार निर्णय, दोन-तृतीयांश बहुमत असूनही खासदारकी धोक्यात?

Ambadas Danve Joins Mahayuti : उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! अंबादास दानवे महायुतीसोबत गेले, महाविकास आघाडीला थेट विरोध

Latest Marathi News Live Update : येत्या दोन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता; 'आयएमडी’चा इशारा

Junnar Historical: जुन्नरमध्ये मोठा ऐतिहासिक शोध; सुसरबाग परिसरात २२०० वर्षांपूर्वीचे सातवाहनकालीन अवशेष, प्राचीन मणी सापडले

Tukaram Mundhe: आश्रमात औषध विक्री, तुकाराम मुंढेंच्या आदेशावरून मुख्य इमारत सील; महाराज CA, पण वैद्यकीय डीग्री नाही

SCROLL FOR NEXT