पुणे

नवरत्न पुरस्कार सोहळा

CD

PNE26W63309
सोलापूर : राज फाउंडेशनच्या नवरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. शिवरत्न शेटे, जोएल मेकेन्झी, चंद्रकांत माळी, ॲड. आनंद कुर्डूकर, अनिल पाटील, गुरुशांत धुत्तरगावकर व अतुल स्वामी यांच्या उपस्थितीत पुरस्कार स्वीकारणारे मान्यवर.

संगीताचे सूर मन, मेंदू अन् शरीराला देतात उभारी
डॉ. शिवरत्न शेटे; राज फाउंडेशनतर्फे नऊ मान्यवरांना ‘नवरत्न’ पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १ : संगीतामुळे दुःख विसरून जगण्याची नवी उमेद मिळते. संगीताचे सूर मन, मेंदू आणि शरीराला प्रफुल्लित करतात. आयुर्वेदातही आरोग्यासाठी संगीताचे महत्त्व अधोरेखित केले आहे, असे प्रतिपादन शिव-बसव चरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले.
राज फाउंडेशनतर्फे शनिवारी (ता. ३१) हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित ‘नवरत्न’ पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडल संरक्षण अधिकारी जोएल मेकेन्झी, पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत माळी, साहित्यिक अनिल पाटील, जिल्हा सरकारी वकील ॲड. आनंद कुर्डूकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे आणि फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल स्वामी उपस्थित होते. यानंतर धनश्री सरगुले, भक्ती महामुनी, चैत्राली शिरसागर, अनुराधा गंगुल, विद्या जठार व सहकाऱ्यांनी मराठी-हिंदी गीतांचा ‘ये कहां आ गये हम’ हा संगीत कार्यक्रम सादर केला.
----------------------
पुरस्कारप्राप्त मान्यवर
अरविंद माने (पोलिस सेवा), डॉ. निलरोहित पैके (वैद्यकीय सेवा), विजय साळुंखे (सांस्कृतिक), अशोक किल्लेदार (नाट्य), एजाज हसन शेख (संघटना), राजगंधर्व सदाफुले, अनुराधा गांगल, एजाज शेख (गायन) आणि डॉ. संजय मुरूमकर (शैक्षणिक) यांना ‘नवरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कनॉट प्लेसमधील दुकानं भाजपानं जबरदस्तीनं बंद केली; राहुल गांधींचा भाजपवर गंभीर आरोप; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची 'महारॅली'

IND vs NZ, 5th T20I: सिफर्टच्या ९३ धावा अन् फिलिप्सने मोडला विलियम्सनचा रेकॉर्ड; न्यूझीलंडने मॅच जिंकली, पण मालिका भारताच्या खिशात

मतांसाठी उमेदवारांची भन्नाट ऑफर! कुठे २,५०० रुपये, तर कुठे चक्क एक किलो चिकन फ्री; मतदानाच्या दिवशी लोकशाहीचे धिंडवडे!

थंडीच्या दिवसांत ओठ फुटतात, कोरडे पडतात? पारिजातकाच्या फुलांपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ!

Latest Marathi News Update : रावेरच्या चार भावंडांच्या हत्येचा तपास; IPS कुमार चिंता यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

SCROLL FOR NEXT