पुणे

‘एनसीईआरटी’वर काँग्रेसची टीका

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २६ ः राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) नववीच्या पुस्तकात निवडणूक आयोगाच्या कामाचे कौतुक करण्यात आले असून मतदारयाद्यांच्या सखोल फेरपडताळणीचा (एसआयआर) विषय समाविष्ट करण्यात आला आहे. त्याचा संदर्भ देत ‘एनसीईआरटी’ ही भाजपची इतिहास विकृतीकरण शाखा बनली असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केली आहे.
नववीच्या सामाजिक विज्ञान विषयाच्या पुस्तकात देशातील निवडणूक प्रक्रियेचे वर्णन अतुलनीय असे करण्यात आले आहे. चुकीची माहिती, ‘फेक न्यूज ’आणि धमकावणे यांसारखी आव्हाने असताना देखील ही घटनात्मक संस्था निवडणुका निष्पक्षपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे ‘अंडरस्टँडिंग सोसायटी: इंडिया अँड बियॉन्ड - भाग १’ या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT