Pradip Deshmukh sakal
पुणे

Pune News : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) पुणे शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत देशमुख यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

देशमुख यांनी विद्यार्थी दशेपासून प्रारंभी कॉंग्रेस व त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये काम केले आहे. त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. अमेरीका, मलेशिया व आशियाई देशांमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरील परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे.

देशमुख यांना प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अजित पवार व सुनील तटकरे यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले. दरम्यान, रुपाली पाटील यांची प्रवक्तेपदी, तर बाबा पाटील यांची चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: आता पालकमंत्री नसलात तरी…; ८ महिन्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ‘पॉवर शिफ्ट’ निर्णय, पण मित्रपक्षांना धक्का

भारतीय संगीतकारांनी केलेली मोठी चूक ! भरपाई म्हणून ऑफर केलं पाकिस्तानी गायिकेला गाणं; आजही आहे सुपरहिट

Theur Crime : अकरावीच्या विद्यार्थिनीवर वर्गातीलच अल्पवयीन मित्राकडून वारंवार अत्याचार; गर्भवती राहिल्यावर प्रकार आला उघडकीस

Latest Marathi News Updates : वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ ला स्थगिती देण्याच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय १५ सप्टेंबर रोजी अंतरिम आदेश देणार

India vs Pakistan Asia Cup : 'आशिया कप'मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणे भारताची मजबूरी का आहे? माजी क्रीडामंत्र्यांनीच सांगितलं नेमकं कारण

SCROLL FOR NEXT