Supriya Sule  esakal
पुणे

Supriya Sule : राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे पोहचल्या थेट कार्यकर्ताच्या घरी, गॅस पेटवून केला शुभारंभ

सकाळ डिजिटल टीम

वारजे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वचित कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी वारजेतील पॉप्युलर - गिरीधर नगर सोसायटी मधील एम. एन. जी. एल.च्या गॅस कनेक्शनचा गॅस पेटवून शुभारंभ केला.

खासदार सुळे याना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्षपद मिळाल्यानंतर पहिल्यादाच त्या वारजेत येत होत्या. त्यामुळे माजी नगरसेवक सचिन दोडके यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. सोसायटीत येताच फटाक्याची अतिषभाजी करण्यात आली.

तसेच 25 महिलांच्या हस्ते मोठा हार घालून त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले. यावेळी सुळे कोणतेही भाषण न करताच पुढील दौऱ्यासाठी निघून गेल्या. यावेळी माजी नगरसेवक दिलीप बराटे, माजी नगरसेविका सायली वांजळे.

शुक्राचार्य वांजळे, त्रिंबक मोकाशी सुरेश गुजर, भावना पाटील, निलम डोळसकर, पॉप्युलर नगर सोसायटीचे सचिव नितीन पाटील, बाळासाहेब देशमुख व सोसायटीचे पदाधिकारी उपस्तित होते.

यावेळी सुळे यांनी केली वारजे पुलाची पाहणी करून महामार्ग प्रधिकरणाला काम लवकर करण्याच्या सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT