NCP win baramati seat vidhan sabha election 
पुणे

राष्ट्रवादीच्या 'या' पठ्ठ्याने समोरच्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट केलंय जप्त | Election Results

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बारामतीत प्रामुख्याने भाजप उमेदवारांसह सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. भाजपने अनेकदा प्रयत्न करून देखील भाजपला पवारांचा गड भेदता आला नाही. बारामती मतदार संघातून गोपीचंद पडळकर यांचा मोठा पराभव झाला आहे.      

एक लाखाहून अधिक मताधिक्‍य झाल्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून जी परंपरा चालत आलेली आहे, तीच परंपरा बारामतीकरांनी कायम ठेवत मला सातव्यांदा विधानसभेत काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मतदारांचे मी आभार व्यक्त करतो ,अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सातव्यांदा विधानसभेत जात असल्यामुळे माझ्यावरची जबाबदारी आता अधिक वाढलेली आहे, पुढील पाच वर्षामध्ये बारामतीची राहिलेली विकासकामे वेगाने मार्गी लावण्यास, सोबतच नवीन विकासाचे प्रकल्प बारामतीत आणण्याच्या दृष्टीकोनातून माझा स्वतःचा प्रयत्न असेल, असे अजित पवार म्हणाले.

उमेदवारी अर्ज भरतानाच एक लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होऊ असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला होता . त्याप्रमाणे बारामतीकरांनी ही त्यांच्या विश्वासाला साथ देत अजित पवार यांना एक लाखाहून अधिक मताधिक्‍य दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT