पुणे

वाचक पत्र

CD

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ
‘पेपरफुटीमुळे ‘नीट’ २०२६ परीक्षा रद्द या मथळ्याची बातमी ‘सकाळ’मध्ये वाचनात आली. महिनोमहिने मेहनत करून तयारी केलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे परीक्षा रद्द होणे ही विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक बाब आहे. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून पुढे अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय योग्य आहे. पण, तिची तारीख लवकर जाहीर व्हावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाचे नियोजन करता येईल. विद्यार्थ्यांच्या भावनांचा विचार करून सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) पारदर्शकता ठेवावी. त्यांच्या मेहनतीचा योग्य सन्मान व्हावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, हीच अपेक्षा.
- अनिल यादव, पिंपळे गुरव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची 'जबरा फॅन' बनली 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली- अनेकदा प्रामाणिकपणाची मोठी किंमत चुकवावी लागते

Pandavkada Waterfall: पांडवकडा धबधब्यावर पुन्हा मोठी दुर्घटना! मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

IND vs SL 1st Test: मालिका सुरू होण्यापूर्वीच गौतम गंभीरची फलंदाजाला धमकी? चांगला नाही खेळलास तर संघाबाहेर करेन... एकच खळबळ

Marathi News Live Updates : चाकणमध्ये ५ ते ७ किमी वाहनांच्या लांबच लांब रांगा! खड्ड्यांमुळे महामार्गावर अपघात; २ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर

Career Numerology: IT, कोडिंग ते रिसर्च; अंकशास्त्रानुसार 'या' ४ मूलांकाच्या लोकांना मिळते परदेशात नोकरी!

SCROLL FOR NEXT