पुणे

नीट च्‍या बातमीतील कोट

CD

महत्त्वाची निरीक्षणे
- गेल्‍यावर्षी ‘नीट’ची प्रश्‍नपत्रिका फुटली होती. पण त्‍यावेळी तिचा जास्‍त प्रसार झाला नाही व परीक्षाही रद्द झाला नाही
- त्‍या घटनेत जे आरोपी सामील होते त्‍यांच्‍यावर कोणतीही कारवाई झाली नाही
- काही होत नसल्याने तसेच आधीच्‍या घटनांमधील आरोपीही सुटलेले असल्‍याने आता प्रश्‍नपत्रिका फोडण्‍यात सहभागी असलेल्‍या एजंटांची हिंमत वाढली
- सिंडिकेटद्वारे यामध्‍ये लाखो रुपयांचा व्यवहार
- सरकारमधील काहींच्या सहभागाशिवाय प्रश्‍नपत्रिका फुटणे अशक्य
----------------------------------
कोट

विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये म्‍हणून ‘एनटीए’ने खूप नियम लागू केले आहेत. जसे पूर्ण बाह्यांचा शर्ट परिधान न करणे, बांगडया, धातूचे बटन असे अगणित नियम लावले; मात्र त्‍याचबरोबर प्रश्‍नपत्रिकेचे मुद्रण, पॅकिंग, लेबल लावणे, मॉडरेटर, सुपर मॉडरेटर या सर्वांना मोकाट सोडले आहे. या लोकांवरही लक्ष केंद्रित करून डोळ्यांत तेल घालून पहारा ठेवला गेला पाहिजे. आताच्‍या प्रश्‍नपत्रिकेवरून तो पेपर लीक झालेला वाटत नसून तो ज्‍याने प्रश्‍नपत्रिका काढल्‍या त्‍यांनीच कोणते प्रश्‍न आहेत ते एजंटांना जाहीर केले असावे. कारण प्रश्‍नपत्रिका फुटली त्‍यामध्‍ये १८० पैकी १४० प्रश्‍न आले. याचा अर्थ हे मुद्दामहून काही प्रश्‍न दुसरे टाकले असून ही नेहमीचीच पद्धत आहे.
- डॉ. प्रवीण शिनगारे, माजी संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्‍ट्र (फोटो---------18898)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishnaraj Mahadik : कृष्णराज महाडिकांची राहुल गांधींवर सडकून टीका; “छात्रों की गूंज नाही, पैशांची गूंज आहे,”, दिलं थेट आव्हान

UK Car Accident : ब्रिटनमध्ये भीषण अपघात! चुकीच्या दिशेने आलेल्या कारची पोलिसांच्या वाहनाला धडक, ७ जणांचा मृत्यू

Bhuleshwar Ganesh Idol Accident: मुंबईत गणपती बाप्पाच्या आगमनात हृदयद्रावक दुर्घटना; दोघांचा मृत्यू, चिमुकल्या मुली जखमी

Marathi News Live Updates : अमित शहा यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त देशातील नागरिकांना दिल्या शुभेच्छा !

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT