पुणे

आत्महत्या विद्यार्थ्याची

CD

‘नीट’ च्या तणावातून
विद्यार्थ्याची आत्महत्या
मडगाव (गोवा), ता. १३ : ‘नीट’ परीक्षा रद्द झाल्याने पुन्हा परीक्षा द्यावी लागेल, या तणावातून १७ वर्षीय विद्यार्थ्याने मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कुडतरी येथे घडली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने यापुढे स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जायचे नसल्याचे नमूद केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संबंधित विद्यार्थी मूळचा बंगळूर येथील असून मडगावातील एका उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होता. बारावी झाल्यानंतर वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ परीक्षा दिली होती. या परीक्षेसाठी त्याने तयारी केली होती. मात्र, प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्याचा निर्णय घेतल्याने तो मानसिक तणावाखाली गेला होता. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृत विद्यार्थी मूळचा बंगळूरचा असून, त्याचे वडील रेल्वेत गार्ड म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT