New restricted area declared in Haveli taluka of pune District.jpg
New restricted area declared in Haveli taluka of pune District.jpg 
पुणे

हवेली तालुक्यातील नवीन प्रतिबंधित क्षेत्र जाहीर; 'या' गावांना दिलासा

सकाळवृत्तसेवा

पुणे :  हवेली तालुक्यातील मांजरी बु.- झेड कॉर्नर, फुरसुंगी- हांडेवाडी गावठाण, कुंजीरवाडी- थेऊरुफाटा- गाढवेमळा, वाघोली-केसनंद-जोगेश्वरी रोड- सदगुरु पार्क, भिलारवाडी, खानापुर आणि कमदवाकवस्ती- कवडीमाळवाडी येथील प्रतिबंधित क्षेत्र रद्द करण्यात आले आहे. 

पुणेकरांनो, दुपारनंतर छत्री घेऊनच बाहेर पडा!

या परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले होते. या गावांमध्ये शेवटचा कोरोनाबाधित रुग्ण आढळून 28 दिवस झाले आहेत. त्यामुळे क्षेत्र नियमित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

हवेली तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्र (सहा जूनच्या आदेशानुसार) : 

मांजरी बु.- महादेवनगर,  वाघोली-आव्हाळवाडी रोडवरील गणेशनगर, नरहे - गोकुळनगर, वाघोली- गणेश पार्क कावडेवाडी, बकोरी- प्रिस्टीन सिटी फेज-1 ए, मांजरी बु.-शिवजन्य सोसायटी- भंडलकरनगर, वाघोली - झेड रेसिडन्सी, नरहे - नवदिप सोसायटी ते देवरी कॉम्प्लेक्स, वाघोली- गणेशनगर, कदमवाकवस्ती- स्वामी विवेकानंद, नरहे- कंजारवस्ती कृष्णाईनगर,  आळंदी म्हातोबा- पानमळा, मांजरी बु-भंडलकरनगर,  वाघोली-(दत्तमंदिर परिसर) काळुबाईनगर,  पिसोळी- गगन रेसिडेन्सी, मांजरी खु.-पवार वस्ती, केरेगाव मूळ- गावठाण (महादेव मंदिर), मांजरी बु.-घुलेवस्ती, म्हसोबा वस्ती, वाघोली- बायफ रोड (कॅनरा बँक परिसर),  धुत कंपनी परिसर, मांजरी बु.- भापकर मळा, कदमवाकवस्ती- चांदणे वस्ती, मांजरी बु.- गोपाळपट्टी (टिळेकर कॉलनी), वाघोली- उबाळेनगर, मांजरी बु.- गोडबोलेवस्ती (म्हसोबा मंदिराजवळ), होळकरवाडी- झांबरे वस्ती-तुपे प्लॉटींग, मांजरी बु.- आनाजी वस्ती, नरहे- सिध्दीविनायक अंगण सोसायटी (इ-विंग), कोंढवे धावडे- खडकबाग एन.डी.ए गेटसमोर, शिंदेवाडी- जगतापवाडी.

अटक न करण्यासाठी दुकानदाराकडे `त्यांनी` मागितली चक्क लाच मग...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT