पुणे

एमआयडीसी पोलिसाची गळफास घेत आत्महत्या

CD

मुख्य अंक पान एकसाठी शक्य --- NSK२६H१४०५३ : नीलेश पाटील --- जळगावातील पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या गावी सुटीवर असताना घेतला टोकाचा निर्णय; कारण गुलदस्त्यात; तपास सुरू सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात गुन्हेशोध पथकाचे रायटर म्हणून कार्यरत पोलिस कर्मचाऱ्याने पोटगाव (ता.चाळीसगाव) या मूळगावी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. ९) सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, चाळीसगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव शहरातील औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात नीलेश पाटील हे डीबी रायटर म्हणून कार्यरत होते. मूळ चाळीसगाव तालुक्यातील पोटगाव येथील रहिवासी असलेले नीलेश पाटील सुटी असल्याने शनिवारी (ता.८) गावी एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. राहत्या घरात त्यांनी गळफास घेत जीवन संपविले. सकाळ होताच आक्रोश सोमवारी (ता.९) सकाळी घडलेला प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आला. घटनास्थळी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमित मनेळ यांनी भेट दिली असून, घटनेची माहिती घेतली. घटनास्थळ पंचनामा करण्यात येऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आला. मृत नीलेशचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. चौकट शांत अन्मनमिळावू स्वभाव नीलेश पाटील हे गुन्हेशोध पथकाचे रायटर म्हणून कार्यरत होते. प्रत्येक गुन्हा व त्याचे दस्तऐवज निटनेटके करून तपासाधिकाऱ्याला सहकार्य करण्याचे काम उत्कृष्टपणे ते करीत होते. पोलिस ठाण्यातही शांत आणि मनमिळावू तरुण म्हणूनच त्यांची ओळख होती. पण, नीलेशने अचानक असा टोका निर्णय का घेतला असावा, याचा जबर धक्का कुटुंबीयापाठोपाठ त्याच्या सहकाऱ्यांनाही लागला आहे. पोलिस अधीक्षकांनी घटनेची माहिती घेतली असून, आत्महत्येच्या कारणांचा चाळीसगाव पोलिस शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Yellow Alert Maharashtra : विदर्भाला उष्णतेपासून दिलासा! उद्यापासून पूर्वमोसमी पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना Yellow Alert, मराठवाडा-पुण्यात काय स्थिती?

शैलजा ते शैलेश... राजश्री देशपांडेचा थक्क करणारा प्रवास! 'बाप्या' चित्रपटाचा ट्रेलर एकदा पाहाच

Latest Marathi News Live Update : उष्माघातापासून वाहनचालकांना दिलासा, उद्यापासून बदलापुरातील सर्व सिग्नल दुपारी बंद राहणार

China Flood Latest News : चीनमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 2 तासांत 200 मिमी पाऊस, Qinzhou शहरात ढगफुटीसदृश परिस्थिती

Jalgaon Temperature : तापमानाचा पारा ४४ पार; उष्माघाताचा धोका वाढला!

SCROLL FOR NEXT