पुणे

जिल्ह्यात ‘निरगुडसर’च्या उत्कृष्ट कामगिरीचा डंका

CD

निरगुडसर, ता. १५ : निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील निरगुडसर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हयात प्रथम क्रमांक मिळवला. यामुळे संस्थेचा ढाल देऊन विशेष गौरव करण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, माजी मंत्री व संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते निरगुडसर सोसायटीचा २०२५/२६ च्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल गौरव करण्यात आला. संस्थेने १०० टक्के वसुली आणि १५ टक्के लाभांश वाटप करत उत्कृष्ट कामगिरी केली. सोसायटीचे अध्यक्ष मंगेश सुडके, उपाध्यक्ष सुनीता वळसे, सचिव विकास खिलारी व सर्व संचालक मंडळाचा ढाल देऊन पुणे येथे झालेल्या जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत शनिवारी (ता. १२) हा गौरव करण्यात आला.
सचिव विकास खिलारी म्हणाले की,संस्थेची सभासद संख्या १०१० इतकी असून संस्थेने ८ कोटी ६४ लाख ७५ हजार कर्ज वाटप केले असून वसुली ८ कोटी २१ लाख ८० हजार २३२ इतकी केली आहे.बँक पातळीवर ही वसुली १०० टक्के झाली असून संस्थेने १५ टक्के लाभांश वाटप सभासदांना केला आहे.संस्थेचे भागभांडवल ६१ लाख ९६ हजार २९० रुपये असून ठेवी १ कोटी ६४ लाख २५ हजार ९९३ आहेत.

03495

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT