पुणे

अक्कलकोट येथील निर्मलाराजे कन्या प्रशालाचा दहावीचा ८५.७१% निकाल

CD

निर्मलाराजे कन्या प्रशालेचा दहावीचा निकाल ८५.७१ टक्के
अक्कलकोट : येथील मराठा मंदिर संस्थेच्या श्रीमंत राणी निर्मलाराजे कन्या प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल ८५.७१ टक्के लागला. वैष्णवी आलोणे हिने ८२.०२ टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला. सिमरन बटवेगार हिने ८०.०६ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर अनुष्का कटारे हिने ७९.०२ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paris Knife Attack: पॅरिस हादरलं! गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूहल्ला; आरोपीचा धक्कादायक दावा, म्हटला "मला अल्लाहने पाठवलं"

PM Modi Video Meta Apology : गलतीसे मिस्टेक! PM मोदींचा व्हिडिओ भारतात ब्लॉक, मेटाने चूक कबूल करत मागितली माफी

Latest Live Updates Marathi : उजनी धरण १०० टक्के भरले, भीमा नदीत ६१,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना इशारा

Mumbai News: तुम्ही जनतेची सेवा करण्यासाठी आहात, मग त्यांना मारहाण का करता? उच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंच्या नेत्याला फटकारले

'भेटली तू पुन्हा' च्या सिक्वेलची घोषणा! प्रेक्षक खुश, मुख्य भूमिकेत झळकणार 'हे' कलाकार

SCROLL FOR NEXT