Nitin Gadkari Sakal
पुणे

Pune News : पुणेकरांसाठी गडकरींची दिवाळी भेट! जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 35 हजार कोटींच्या दोन प्रकल्पांना मंजुरी

रस्ते उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो अशा ट्रिपल योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.

रोहित कणसे

पुणे : पुणेकरांसाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खास दिवाळी भेट दिली आहे. पुणे जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 35 हजार कोटींच्या दोन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून यामुळे जिल्ह्यातील वाहतूक आणखी सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडून जिल्ह्यातील दोन मोठ्या रस्ते प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे.

पुणे शहरात 35 हजार कोटी रुपये खर्च करून उभारण्यात दोन रस्ते प्रकल्प येणार आहेत. यामध्ये रस्ते उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो अशा ट्रिपल योजनेला मंजुरी मिळाली आहे. तर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर दरम्यान नव्या महामार्गाची देखील घोषणा करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चीनने पाठ फिरवली, तेव्हा भारताने वाचवले प्राण; आफ्रिकेत भारतीय औषधांचा डंका आणि 'आरोग्यदूत' प्रतिमा!

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

ऑस्ट्रेलियात प्रवीण तरडेंची हरवलेली पैशांची बॅग ! सई ताम्हणकरने केलेली अशी मदत "आपली इंडस्ट्री मदत.."

आफ्रिकेच्या सुपीक जमिनीत भारतीयांची कमाल; जगाचे अन्न संकट मिटवणारी 'महासंधी'

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

SCROLL FOR NEXT