पुणे

फलटण : उदया नितीन गडकरी फलटण दौऱ्यावर

CD

मंत्री नितीन गडकरी
आज फलटणमध्ये

फलटण, ता. १३ : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी उद्या (गुरुवार) फलटण येथे येणार आहेत. त्याचबरोबर फलटणमधील नीरा उजवा कालवा पुलाचीही पाहणी ते करणार आहेत.
केंद्रीय मंत्री गडकरी सकाळी साडेआठ वाजता पुण्यातून मोटारीने हडपसरमार्गे दिवे घाटातील रस्ते कामांची पाहणी करत जेजुरीमार्गे फलटणकडे रवाना होणार आहेत. सकाळी ११ ते १२ या वेळेत ते फलटण येथील नीरा उजवा कालवा पुलाची प्रत्यक्ष पाहणी करणार असून, दुपारी १२ ते दोन या वेळेत फलटणहून नातेपुते, वेळापूरमार्गे वाखरीकडे प्रयाण करणार आहेत.

--------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बैठकीला गैरहजर राहणं म्हणजे पक्ष सोडणं नव्हे? ठाकरे गटाला मोठा धक्का? शिंदे गटाच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद

Pension Update: पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! 12 वर्षांनंतर पेन्शन वाढणार? दिल्लीत महत्त्वाची बैठक

समरचा अ‍ॅक्शन अवतार पाहून स्वानंदी घायाळ! गुंडाशी दोन हात करणार, veen doghatli hi tutena चा प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...

India WTC Final Qualification Scenario : भारताला न्यूझीलंडविरुद्धची मालिका २-० ने जिंकणं, का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या कसोटी वर्ल्ड कप फायनलसाठीचे समीकरण

Latest Marathi News Live Update : अक्कलकोट-स्वारगेट एसटी बसला अचानक आग, ५० प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT