पुणे

कुंभेजचे निवास कन्हेरे यांना "गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र "कला पुरस्कार प्रदान

CD

CKL26B02915
कुंभेज (ता. करमाळा) : येथील निवास कन्हेरे यांना गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र कला पुरस्काराने सन्मानित करताना गायिका अनुराधा पौडवाल. यावेळी उपस्थित कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, राजेंद्र पाटील आदी.
---
निवास कन्हेरे यांना कला पुरस्कार प्रदान
चिखलठाण : कुंभेज (ता. करमाळा) येथील चित्रकार निवास कन्हेरे यांना कला क्षेत्रातील मनाचा ‘गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र’ कला पुरस्कार प्रदान करण्यात आला. बाँबे आर्ट सोसायटीच्या १३४ व्या वार्षिक कला प्रदर्शनात देशातील नामवंत चित्रकारांच्या चित्रांचा समावेश होता. यामध्ये चित्रकार कन्हेरे यांच्या चित्राला एक लाख रुपये रोख व प्रमाणपत्राने प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, राजेंद्र पाटील आणि प्रा. नरेंद्र विचारे, अजिंक्य चौककर यांची उपस्थिती होती. कन्हेरे यांना लहानपणापासून चित्रे काढण्याचा छंद आहे. त्यांचे शिक्षण अभिनव कला महाविद्यालय, पुणे आणि सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घातपात, हलगर्जीपणा की गुन्हेगारी कृत्य... अजित पवारांच्या मृत्यूमागे नेमकं काय? पत्रकार परिषदेत सीआयडीनं कोणते संकेत दिले? वाचा...

हृदयस्पर्शी Video: फुटबॉल लागून 'SEAGULL' पक्षी कोसळला, खेळाडू त्वरित मदतीला धावला... CPR देऊन वाचवले प्राण...

Ajit Pawar Plane Crash: ''आम्हांला काही पुरावे सापडले आहेत'', अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी सीआयडीची पत्रकार परिषद

Explained : दक्षिण आफ्रिककडून वेस्ट इंडिजचा पराभव व्हावा, ही तर भारताची इच्छा! पण, का?

India Semi-Final Scenario: बापरे! भारताला तब्बल २९० धावांनी झिम्बाब्वेला हरवावं लागेल? नेमकं कसं आहे गणित, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT